डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठाच्या परिसरात अभिवादन करण्यासाठी हजारो लोक जमले आहेत मात्र कोरोनामुळे यावर्षी कोणत्याही सभेला परवानगी देण्यात आलेली नाही. यावर्षी नामविस्तार दिन साधेपणाने साजरा होत आहे.<br />( व्हिडिओ : सचिन माने)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.